Our work in action
Explore images from our food distribution drives, school supply donations, and community outreach events.





















Sharing moments of care and joy with children at an orphanage through our food donation initiative. Promising to return soon with more smiles and support.








It was a wonderful experience witnessing the enthusiasm, talent, and community spirit during the event.
ठाणे येथील राबोडी, तलाव पाळी, ठाणे पश्चिम महामार्ग परिसरामध्ये नंदिनी नरेश वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू, निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून संस्थेमार्फत समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. या अन्नदान उपक्रमामध्ये अनेक गरजू बांधवांना भोजन वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचावी आणि कोणीही उपाशी राहू नये, हा नंदिनी नरेश वेल्फेअर फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे.
या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद
नंदिनी नरेश वेल्फेअर फाउंडेशन

