
We sincerely thank our generous donors for their valuable support and trust. Your contribution inspires hope and helps us continue our mission of serving the needy and underprivileged.
आमच्या देणगीदारांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळे गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या आमच्या कार्याला नवी प्रेरणा आणि बळ मिळत आहे. नंदिनी नरेश वेलफेयर फाउंडेशन आपले नेहमीच ऋणी असेल.

